१५ मार्च, २०१२

गुढी..

सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

ही आमची गुढी! प्रचंड उत्सुकता होती, कारण या वेळेच्या भारतवारी मध्ये खास काठी घेऊन आले होते. मागच्या वर्षी केवळ काठीमुळे अडून राहीले होते! :)
Gudhi Padva
टिप्पणी पोस्ट करा