ब्लॉग सुरू करून वर्ष उलटून गेले,तरी मला अजुन इथे काय लिहावं हे काही झेपत नाही.. ब्लॉगवर इतकी सारी बडबड करून देखील अजुन मला स्वतःबद्द्ल ४ ओळी लिहीता येत नाहीत.. माझ्यासाठी सर्वात कठीण काम.... थोडक्यात असं बघा.. हा माझा ब्लॉग, माझे विचार.. वाचून बघा.. विचार वाचून कळेलच मी कशी आहे/असेन ते.. काय?
विचारांना शब्दांत बांधायचा प्रयत्न...