मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लोकसत्ता मधे दखल... लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आश्चर्याचा सुखद धक्का..... !!

नेटवर असेच फिरताना, ९ मार्च २००८ च्‍या लोकसत्ता, रविवार वृत्तांत 'मर्‍हाटी नेट-भेट' मध्‍ये, निवडक वाचनीय blog मधे माझ्या ब्लॉगचे नाव पाहून, बसलेला धक्का अजुन गेलेला नाहीय !... :) http://loksatta.com/daily/20080309/ravi01.htm thanks alot loksatta !! :)