आज हे वाचले.. TOI ची प्रचंड चीड आली.. Rave party करणार्या लोकांची बाजू मांडतायत Editor साहेब.. म्हणे होळी मधे सगळीकडेच सेलीब्रेशनचा मूड असतो, उत्तर भारतात सगळ्यांनाच अटक करावी लागेल n blah blah... ok, पार्टी अरेंज करणे, दारू, डान्स असणे (म्हणे) आता कॉमन झालय.. पण सिंहगड पायथा ही जागा नव्हे ना.. आणि नुसती पार्टी तरी ठीके.. त्या पार्टी मधे मारिजुआना(असच असतं ना काहीतरी??) वगैरे ड्रग्स सापडली आणि TOI सारखी प्रसारमाध्यमं असे editorials लिहीतात... काय बोलायचं आता !! अर्थात TOI कडून हेच अपेक्षीत आहे. त्यांचा Pune Times वाचायला घेतला की वाटते, पुण्यामधे पार्ट्या, डिस्क्स या शिवाय काहीच नाही आहे, आणि इतर कुठलेही सांस्कृतीक कार्यक्रम होतच नाहीत.. त्या मानाने सकाळ खूपच चांगला.. Today बर्यापैकी वाचनीय असतो.. तसेच ही न्युज बरीच चांगली कव्हर केली सकाळनी.... केवळ rave parties विरुद्ध लिहीले म्हणून नाही म्हणत मी.. पण बराच निःपक्षपाती आहे त्यांची अजूनही पत्रकारीता.. तुम्हाला काय वाटते??
टिप्पण्या
मी नुकतीच मराठी ब्लॉगर्स कम्युनिटी join केली आहे. तिथे काही ब्लॉग्ज चाळत होते.त्यात तुझा हा ब्लॉग पाहिला आणि आधी वाया घालवलेला वेळ सार्थकी लागला असं वाटलं!;))
मला orkut वर सुद्धा तुझ्याशी मैत्री करायला आवडेल.
भेटत राहू !!
माझाही ब्लॉग सवडीने पहा!
mi tujhahi blog pahila.. will start following it soon! :)