१,२,३.. टेस्टींग.. टेस्टींग !!
ह्म्म.. सद्ध्या माझ्याकडे अफाट रिकामा वेळ आहे, हे तुम्हाला कळतच असेल.. माझ्या मे महीन्यातल्या (टाईमपास )पोस्टच्या संख्येवरून!
किती घोळ घालतीय आजकाल मी ब्लॉगमधे! बापरे!
रोज एक तरी कोड टाकतेच आहे.. स्लो झाली असणारे साईट..
ही पोस्ट केवळ अन केवळ टेस्टींग साठी..
आवडला नविन ब्लॉग??? मला खूप्पच!
किती घोळ घालतीय आजकाल मी ब्लॉगमधे! बापरे!
रोज एक तरी कोड टाकतेच आहे.. स्लो झाली असणारे साईट..
- टेम्प्लेट बदललं.. आधीचे फार छान होते! पण फार क्लटर्ड वाटले.. आणि मुख्य म्हणजे मला सांभाळणे मुश्किल झाले होते ते! ऍक्चुअल पोस्ट बॉडी मधे काहीच कोडींग करता येईना! Duh.. याला काय अर्थ?? मग दिले फेकून! हे क्युट, सिंपल साधं सोप्पंच बरं.. (निदान काही दिवस तरी! )
- अरे हो, स्मायलीज नोटीस केल्या का कोणी? आधीच्या जरा डेंजरच वाटत होत्या.. या याहूच्याच चांगल्या! शिवाय, कमेंट्स मधेही एनेबल्ड केल्या आहेत.. हसा लेको! कमेंट फॉर्मही एम्बेडेड केला..
- Save as PDF , Button मी काढून टाकले परत.. ते काही काम होईना.. आणि तसंही कोण आवर्जून सेव्ह करून ठेवणार??
- RSS Feeds चा Icon बदलला.. हा हत्ती जास्त क्युट आहे!
- प्रत्येक पोस्टखाली रिलेटेड पोस्टचे विजेट टाकले.. वाचकांना जरा जास्त वेळ गुंतवून ठेवायला ते बरं असतं!
- नंबर्ड पेजिनेशन - नंबर्ड पेज नेव्हीगेशन चालू केले.. होम पेजच्या पुढच्या(की मागच्या!) पेजवर ते दिसेल..
- सर्वात महत्वाच्या २ गोष्टी ! या टेम्प्लेटमधे नसणारा नेव्हीगेशन मेनू बार मी तयार केला! अर्थात बेसिक कोड ढापल्याशिवाय कसं काम होईल? पण सगळा नट्टापट्टा, टेम्प्लेटला साजेसे कलर्स(हे अवघड काम! हेक्स कलर कोड्स शोधून मरून कुठला वगैरे ओळखायचे! )फॉन्ट्स, मेन्यू बार साईझ.. सर्व! :) आणि दुसरी गोष्ट , ही खालची सिग्नेचर!
आवडला नविन ब्लॉग??? मला खूप्पच!
टिप्पण्या
posts adhi tapasaychya!
आमचा ब्लॉग ही तपासून पहा ! :)
ata tapasate! :D
Naveen rangrup layach bharee...sawistar analysis bakee ahe ajun :D
analysis yeun jaudet!! :)
Testing Testing
one..
benadryl हमे दे दे खासी से आराम
two
benadryl हमे दे जुकाम से आराम
three
benadryl हमे दे गले की खराश से आराम ! =))
कस्ल्या जाहिराती बनवतात न !
yasho google kar RSS icon mhanun.. barech cute options miltil.. im gonna change this frequently so that i can use each one of them! :)