पेन-स्केच


(सद्ध्या पेन-स्केच-शेडींग चा प्रयत्न चालू आहे.. त्यातलाच एक.. )

Signature2

टिप्पण्या

Raj म्हणाले…
छान चित्र आहे. बॆकग्राउंड शेड्सबद्दल उत्सुकता आहे.
Unknown म्हणाले…
बॅकग्राऊंड शेड्स आल्यात, कारण रात्री फोटो काढला(सेलवर..) मी ते शेडींग नाही केलं.. :)
Raj म्हणाले…
ओह, या मागच्या बॆकग्राउंडची कल्पना नव्हती :)
HAREKRISHNAJI म्हणाले…
प्रयत्न येथेच थांबले वाटते ? नविन काहीच नाही ?
विनायक पंडित म्हणाले…
छान आहे!सेलवर हेही करता येतं? चालू राहूदे ही शुभेच्छा!
विनायक पंडित
Unknown म्हणाले…
thanks vinayak.. cell var mala karta nahi ala, te apoaap zalay...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"काय करतेस दिवसभर??"

चार्ली चॅपलीन.....!

लायब्ररी !!