काही दिवसांपुर्वी मायबोलीवर हे चित्रं(pen-sketch) पाहीले.. खूपच छान काढलं होतं, आणि ते पाहूनच आपणही try करावा असं वाटायला लागलं, साध्या वहीवर काढून पाहीले.... well.. अजुन सुधारणेला खूपच वाव आहे, पण पहीला प्रयत्न बर्यापैकी जमल्यामुळे छान वाटतंय.. :)
( सेल-फोन वर फोटो काढल्यामुळे चित्र जामच गरीब दिसतय! )
( सेल-फोन वर फोटो काढल्यामुळे चित्र जामच गरीब दिसतय! )
सद्ध्या डीजीटल कॅमेरा आल्यामुळे हेच चित्र फोटो काढून चिकटवत आहे.. आधीचं सेल्-फोन वरचं चित्र फारच गरीब आहे! :)
आणि त्याची अशी फ्रेम करून स्वयपाकघरात लावलीय..
** click on the images to view the enlarged image.
टिप्पण्या
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर (www.blogadda.com)
http://asachkahitari.wordpress.com/