![इमेज](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg2rQUbeaIOD-xxiOVPOZWrqqbj8R6pbuaUfVTd6b7QVMRNVwqZw9Mauvf7qhQbQheBSajHADNFqvJY6yPVDHIO1iHqlRbIw3ZauzpnqrLr7DDTxB6ndZMdsHyl_Vfml-Y0OxbuoW2pFsM/s320/07-08-07_0130.jpg)
काही दिवसांपुर्वी मायबोलीवर हे चित्रं(pen-sketch) पाहीले.. खूपच छान काढलं होतं, आणि ते पाहूनच आपणही try करावा असं वाटायला लागलं, साध्या वहीवर काढून पाहीले.... well.. अजुन सुधारणेला खूपच वाव आहे, पण पहीला प्रयत्न बर्यापैकी जमल्यामुळे छान वाटतंय.. :) ( सेल-फोन वर फोटो काढल्यामुळे चित्र जामच गरीब दिसतय! ) सद्ध्या डीजीटल कॅमेरा आल्यामुळे हेच चित्र फोटो काढून चिकटवत आहे.. आधीचं सेल्-फोन वरचं चित्र फारच गरीब आहे! :) आणि त्याची अशी फ्रेम करून स्वयपाकघरात लावलीय.. ** click on the images to view the enlarged image.